¡Sorpréndeme!

Corona Go, Go Corona नंतर Ramdas Athwale यांनी दिली \'No Corona, Corona No\' ची घोषणा

2020-12-28 5 Dailymotion

मजेशीर शैलीत कविता करणारे मंत्री रामदास आठवले देशभरात प्रसिद्ध आहेत. देशभरातून तसेच जगभरातून कोरोना निघून जावा, यासाठी आठवले यांनी गो कोरोना, कोरोना गो च्या घोषणा दिल्या होत्या. आता Corona Go, Go Corona नंतर Ramdas Athwale यांनी \'No Corona, Corona No\' ची घोषणा सुरु केली आहे.